Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

क्वाड देशांच्या पहिल्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण

क्वाड देशांच्या पहिल्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण


नवी दिल्ली, 12 मार्च 2021

 

महामहीम,

अध्यक्ष बायडेन ,

पंतप्रधान मॉरिसन, आणि

पंतप्रधान सुगा,

मित्रांसमवेत  असणे चांगले असते !

या उपक्रमाबद्दल मी अध्यक्ष बायडेन  यांचे आभार मानतो.

महामहिम,

आपण आपल्या लोकशाही मूल्यांनी एकत्रित आहोत आणि एक मुक्त, खुल्या  आणि सर्वसमावेशक हिंद -प्रशांत क्षेत्रासाठी वचनबद्ध आहोत.

आपला  आजचा विषय  – लस, हवामान बदल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रानी    – क्वाडला  जगाच्या कल्याणासाठी एक शक्ती बनवले आहे .

जग हे एक कुटुंब मानणाऱ्या वसुधैव कुटुंबकम या भारताच्या प्राचीन तत्वज्ञानाचा विस्तार म्हणून मी याकडे  सकारात्मक दृष्टी म्हणून पाहतो.

आपल्या सामायिक मूल्यांची प्रगती करण्यासाठी आणि सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्राला  प्रोत्साहन देण्यासाठी आपण पूर्वीपेक्षा एकत्रितपणे  काम करू.

आजच्या शिखर परिषदेतून  असे दिसून येते क्वाड देश प्रगल्भ झाले आहेत.

ते आता या प्रदेशातील स्थैर्याचा महत्त्वपूर्ण स्तंभ असतील.

धन्यवाद.

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com