केरलाच्या बिलीवर्स चर्च चे मेट्रोपॉलिटन बिशप डॉ.के.पी.योहानन यांनी आज एका प्रतिनिधी मंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. डॉ. योहानन यांनी यावेळी गंगा स्वच्छता अभियानासाठी 1 करोड रुपये दिले. राज्यसभेचे उपसभापती प्रा.पी.जे.कुरियन हे देखील यावेळी उपस्थित होते.
S. Mhatre / S.Tupe / M. Desai
Last evening, had a wonderful meeting with Dr. K.P. Yohannan, Metropolitan Bishop, Believers Church, Kerala. pic.twitter.com/osqkAYNwgn
— Narendra Modi (@narendramodi) 18 March 2016