नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री मंत्री पीयूष गोयल यांनी जीईएम पोर्टलबद्दल लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केला आहे. गव्हर्नमेंट -ई-मार्केटप्लेस (GeM) मंचाचा विविध विभागांवर झालेला परिणाम, त्यांनी या लेखात अधोरेखित केला आहे.
गोयल यांच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे;
“केंद्रीय मंत्री श्री @PiyushGoyal यांनी @GeM_India मंचामुळे विविध विभागांच्या निधीची कशी बचत झाली आहे, याची विस्तृत माहिती दिली आहे. तसेच या मंचामुळे पारदर्शक व्यवहारांना आणि विक्रेत्यामधील निकोप स्पर्धेला प्रोत्साहन मिळाले आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे.”
Union Minister Shri @PiyushGoyal elaborates how @GeM_India platform led to savings by departments and encouraged transparency as well as fair competition for vendors. https://t.co/oRgCH8yYME
— PMO India (@PMOIndia) April 20, 2023
S.Thakur/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai