Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाने जलविद्युत प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्यासंबंधी खर्चासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य योजनेत सुधारणा  करण्यास मंजुरी दिली


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण  12461 कोटी रुपये खर्चासह जलविद्युत प्रकल्पांसाठी  सक्षम पायाभूत सुविधांच्या खर्चासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य योजनेत सुधारणा  करण्याच्या उर्जा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.  ही योजना आर्थिक वर्ष 2024-25 ते आर्थिक वर्ष 2031-32 पर्यंत राबवण्यात येईल.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com