Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा अंतर्गत “प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजना या केंद्रीय क्षेत्रातील उप-योजनेला मंजुरी दिली असून यात आगामी चार वर्षात सहा हजार कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार


नवी दिल्ली , 8 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्योद्योग क्षेत्राच्या औपचारिकीकरणासाठी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा अंतर्गत “प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजनाया केंद्रीय क्षेत्रातील उप-योजनेला मंजुरी दिली. या योजनेत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2026-27 या चार (4) वर्षांच्या कालावधीत 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai