Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कुलदीप नय्यर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक


 

ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभेचे माजी सदस्य कुलदीप नय्यर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

‘स्पष्ट आणि निर्भीडपणे आपली मते मांडणारे नय्यर यांच्या कार्याचा काही दशकांपर्यंत विस्तार राहिला. आणीबाणीविरुद्धचा त्यांचा ठाम पवित्रा, जनसेवा आणि उत्तम भारतासाठीची कटिबद्धता सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor