नवी दिल्ली, 4 जानेवारी 2023
फायर अँड फ्युरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वोच्च युद्धभूमी सियाचीनवर खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कुमार पोस्ट येथे प्रत्यक्ष मोहिमांसाठी तैनात होणार असलेल्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
फायर अँड फ्युरी सॅपर्स कोअरच्या संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले:
“यामुळे भारताच्या नारी शक्तीच्या भावनेचे दर्शन घडून, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.”
This will make every Indian proud, illustrating the spirit of India’s Nari Shakti. https://t.co/rPJ07EyMvS
— Narendra Modi (@narendramodi) January 4, 2023
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
This will make every Indian proud, illustrating the spirit of India's Nari Shakti. https://t.co/rPJ07EyMvS
— Narendra Modi (@narendramodi) January 4, 2023