Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काशी तमिळ संगम कार्यक्रमाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला उत्साह


नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी-तमिळ संगमाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. काशी तमिळ संगम, भारताच्या उत्तर आणि दक्षिण प्रदेशातील कालातीत बंध व्यक्त करणारा हा उत्सव आहे. हा संगम म्हणजे, ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेचा उत्सव आहे. हा उत्सव, तमिळ भाषा आणि संस्कृतीचे सौन्दर्य साजरा करणारा आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन यांचे ट्वीट शेअर करत, पंतप्रधान म्हणाले;

काशी-तमिळ संगम कार्यक्रमाबद्दल मी स्वतः उत्साही आहे. हा उत्सव म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचा उत्सव आहे तसेच तो तमिळ भाषा आणि संस्कृतीचाही उत्सव आहे.

 

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai