Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काशी तमिळ संगममला प्रारंभ,  काशी आणि तामिळनाडू यांच्यातील  कालातीत नागरी सभ्यताविषयक बंधांचा उत्सव, हा मंच शतकानुशतके भरभराटीला आलेल्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना एकत्र आणतो: पंतप्रधान


नवी दिल्ली 15 फेब्रुवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना काशी तमिळ संगमम 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की काशी तमिळ संगमम सुरु झाला आहे. काशी आणि तामिळनाडू यांच्यादरम्यानच्या कालातीत नागरी सभ्यताविषयक बंधांचा उत्सव असलेला हा मंच शतकानुशतके भरभराटीला आलेल्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना एकत्र आणतो असे त्यांनी पुढे सांगितले.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

काशी तमिळ संगमम सुरु झाला…..

काशी आणि तामिळनाडू यांच्यातील कालातीत नागरी सभ्यताविषयक बंधांचा उत्सव असलेला हा मंच शतकानुशतके भरभराटीला आलेल्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना एकत्र आणत आहे. हा उत्सव ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेला देखील अधोरेखित करत आहे.

मी तुम्हा सर्वांना काशी तमिळ संगमम 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहे!

@KTSangamam”

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com