नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काला आजारच्या घटत्या रुग्ण संख्येबाबत आनंद व्यक्त केला आहे. काला आजार रोगावरील त्यांच्या मन की बात कार्यक्रमातील काही उतारे देखील त्यांनी सामायिक केले.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“प्रोत्साहन देणारा ट्रेंड… चला, हा ट्रेंड चालू ठेवूया आणि काला आजाराचे उच्चाटन करूया.
तसेच गेल्या महिन्यात #MannKiBaat मध्ये मी या विषयावर जे बोललो होतो ते शेअर करत आहे”
Encouraging trend…let us keep at it and eliminate Kala Azar.
Also sharing what I had spoken on this subject during last month’s #MannKiBaat. https://t.co/O1ORMuhHmX https://t.co/A1kTUvyxYJ
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2023
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Encouraging trend...let us keep at it and eliminate Kala Azar.
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2023
Also sharing what I had spoken on this subject during last month's #MannKiBaat. https://t.co/O1ORMuhHmX https://t.co/A1kTUvyxYJ