कारवार इथे नव्यानेच बांधलेल्या गोदीवर आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका पहिल्यांदाच यशस्वीपणे पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले आहे.
भारतीय नौदलाचे ट्विट सामाईक करत, त्याला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की:
“उल्लेखनीय!”
Remarkable! https://t.co/bUIGM4zOC2
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2023
***
R.Aghor/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Remarkable! https://t.co/bUIGM4zOC2
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2023