Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधानांनी सैन्य दलांना वाहिली आदरांजली


कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलांना आदरांजली वाहिली आहे.

“सन1999 मध्ये राष्ट्राचे तात्काळ रक्षण करणाऱ्या आपल्या सैन्य दलांचे आजच्या कारगिल विजय दिनी आम्ही स्मरण करतो. त्यांचे शौर्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील,” असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar