Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कलम 370 आणि 35 (अ) वर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल पंतप्रधानांची प्रतिक्रिया.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 आणि 35 (अ) वरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल आपले विचार मांडले आहेत. 

 पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

“कलम 370 आणि 35 (A) वर सर्वोच्च न्यायालयानं काल दिलेल्या निकालाने घटनात्मक एकात्मता वाढवली आहे. यामुळे भारतातील लोकांमधील एकजुटीचे बंध देखील आणखी मजबूत झाले आहे. या मुद्द्यावर काही विचार मांडले आहेत. 

https://www.narendramodi.in/sc-verdict-on-article-370-has-strengthened-the-spirit-of-ek-bharat-shreshtha-bharat

 

****

Sonal T/S. Mukhedkar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai