Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत 1 नोव्हेंबर 1956 रोजी या राज्याची स्थापना झाली.

कर्नाटक राज्योत्सव, देशाच्या प्रगतीत कर्नाटकच्या लक्षणीय योगदानाचा उत्सव आहे. या राज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि जनतेचा स्नेहपूर्ण स्वभाव सर्वांना परिचितच आहे. येत्या काळात कर्नाटकच्या विकासाची कामना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar