पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्यपथ येथे ॲस्ट्रो नाईट स्काय टुरिझम आयोजित करण्यासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान केंद्राच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान केंद्राच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“आपल्या तरुणांमध्ये अंतराळ आणि खगोलशास्त्राविषयी कुतूहल जागृत करण्याचा मनोरंजक प्रयत्न.”
Interesting effort to ignite curiosity towards space and astronomy among our youth. https://t.co/jeOZiq0QVV
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2023
***
Shailesh P/Shraddha P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Interesting effort to ignite curiosity towards space and astronomy among our youth. https://t.co/jeOZiq0QVV
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2023