Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कन्नड राज्योत्सवानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 1 नोव्‍हेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्नड राज्योत्सवानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले की:

“या कन्नड राज्योत्सवानिमित्त, एक प्राचीन नवकल्पना आणि आधुनिक उपक्रमांची चौकट असलेल्या कर्नाटकचे चैतन्य आम्ही साजरे करतो.

इथल्या लोकांच्या वागण्यात सदिच्छा आणि ज्ञानाचे मिश्रण असल्याने ते राज्य महान बनवण्याच्या अविश्रांत वाटचालीत महत्वाचे योगदान देतात. कर्नाटकची सतत भरभराट होत राहो, तिथे नवनवीन गोष्टी घडत राहो आणि ते सर्वांना प्रेरणा देत राहो. “

 

 

* * *

R.Aghor/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai