Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कन्नड भाषा शिकण्याची सर्जनशील पद्धत पंतप्रधानांनी केली सामायिक


नेहमीच  इतर राज्यांची भाषा शिकण्याचा आग्रह धरणाऱ्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आपल्या भाषणाची सुरुवात  अभिवादन आणि प्रास्ताविक वाक्य म्हणताना तेथील  स्थानिक भाषेने  केली आहे, पंतप्रधानांनी आज कन्नड भाषा शिकण्याचा एक रंजक मार्ग सर्वांसोबत सामायिक केला आहे.

कन्नड वर्णमाला शिकवण्याच्या चित्रमय पद्धतीबद्दल किरण कुमार एस यांनी केलेल्या ट्विटचा हवाला देत पंतप्रधानांनी ट्विट केले: “भाषा शिकणे हा एक रंजक  उपक्रम  बनवण्याचा एक सर्जनशील मार्ग, या भागात पाहूया सुंदर कन्नड भाषा.”
 

***

Sushama K/BS/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai