Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कच्छी नववर्षानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


कच्छी नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभेच्छा दिल्या आहेत. “आषाढी बीज हा दिवस कच्छी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असून नववर्ष सर्वांना आनंदाचे आणि भरभराटीचे जावो अशी प्रार्थना” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

S.Bedekar/B.Gokhale