Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओनम निमित्त पंतप्रधानांच्या नागरिकांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओनम या सणानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“तुम्हा सर्वांना ओणम्‌च्या शुभेच्छा या सणाच्या निमित्ताने देशभरात सलोखा आणि आनंदाचे वातावरण पसरावे अशी मी प्रार्थना करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/M.Pange/Anagha