पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून 17 ऑक्टोबर रोजी ओदिशातील भुवनेश्वर सम रुग्णालयातील आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.
B.Gokhale/S.Kane/Anagha