Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओणमनिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


ओणमनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ओणमच्या सर्वांना शुभेच्छा. हा सण समाजात सुखसमृद्धी, सलोखा आणि कल्याणदायी ठरावा, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane