नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशात झारसुगुडा इथं झालेल्या रस्ते अपघातातल्या मृतांप्रती तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले की ओडिशात झारसुगुडा इथं झालेला अपघात दुःखद आहे. या अपघातात निधन पावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ दे अशी प्रार्थना आपण करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
The accident in Odisha’s Jharsuguda is saddening. My thoughts are with the families of those who have lost their lives in the accident. I pray that those injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 17, 2022
* * *
N.Chitale/S.Naik/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai