Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एनसीसी मेळाव्याला पंतप्रधानांचे संबोधन

एनसीसी मेळाव्याला पंतप्रधानांचे  संबोधन

एनसीसी मेळाव्याला पंतप्रधानांचे  संबोधन

एनसीसी मेळाव्याला पंतप्रधानांचे  संबोधन


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,” एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्रसैनिकांचे जीवन हे गणवेश, संचलन आणि शिबिरे यांच्यापलीकडे असून एनसीसीचा अनुभव राष्ट्रीय मोहिमेची अनुभूती देतो”.

ते आज नवी दिल्लीत एनसीसी मेळाव्याला संबोधित करत होते.

पंतप्रधान म्हणाले की, एनसीसीचा अनुभव भारताची, त्याच्या सामर्थ्याची आणि वैविध्याची झलक याचे दर्शन घडवतो. राजे, महाराजे, सरकार यामुळे देश बनत नाही तर तेथील नागरिक, युवक, शेतकरी, विद्वान, वैज्ञानिक, कामगार आणि संतांमुळे देश घडतो. एनसीसीचे छात्रसैनिक भारताच्या भविष्याबाबत विश्वास निर्माण करतात आणि आपल्या युवकांच्या सामर्थ्याबाबत अभिमानाची जाणीव देखील निर्माण करतात.

(BG/Kane)