नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएसजीच्या ब्लॅक कॅट कर्मचार्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एनएसजीच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणाले, “एनएसजी ब्लॅक कॅट कर्मचार्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एनएसजी स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत एनएसजीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हे अत्यंत धैर्य आणि व्यावसायिकतेशी निगडित आहे. भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी एनएसजी करत असलेल्या प्रयत्नांचा देशाला अभिमान आहे.”
On their Raising Day, greetings to @nsgblackcats personnel and their families. NSG plays a crucial role in India’s security apparatus. It has been associated with utmost courage and professionalism. India is proud of NSG’s efforts to keep India safe and secure.
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2020
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com