Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्पन्नावरचा दुहेरी कर टाळणे आणि वित्तीय कर चुकवेगिरी रोखण्यासाठी भारत- चीन करारातील सुधारणा संबंधी करारावर स्वाक्षऱ्या आणि स्वीकृतीला मंत्रिमंडळाची मंजुरी


दुहेरी कर टाळण्यासाठी आणि वित्तीय चुकवेगिरी रोखण्यासाठी भारत आणि चीन यांच्यातल्या करारात सुधारणा करणाऱ्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याला आणि त्याला स्वीकृती देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

अन्य बदल करण्याबरोबरच या करारानुसार माहितीचे आदान प्रदान अद्ययावत आंतर राष्ट्रीय मानका नुसार करण्यात येणार आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor