शेतकरी प्रदर्शन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
स्थानिक खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव बल्यान यांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील पशुप्रदर्शन आणि शेतकरी मेळ्याची काही क्षणचित्रे ट्विटरच्या माध्यमातून सामायिक केले आहेत, त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“खूप चांगला प्रयत्न! यासारख्या शेतकरी मेळाव्यातून, जिथे जास्तीत जास्त शेतकरी बंधू–भगिनी आधुनिक तंत्रज्ञान अवलंबण्यासाठी प्रेरीत होतील, त्याचबरोबर त्यांचे उत्पन्नाचे स्रोत ही वाढतील.”
बेहतरीन प्रयास! इस तरह के किसान मेलों से जहां हमारे ज्यादा से ज्यादा अन्नदाता भाई-बहन आधुनिक टेक्नोलॉजी अपनाने के लिए प्रेरित होंगे, वहीं उनकी आय के साधन भी बढ़ेंगे। https://t.co/fD7jSMwz9g
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2023
***
S.Pophale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai