नवी दिल्ली, 2 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील इटावा येथे आयोजित स्वनिधी महोत्सवाची प्रशंसा केली आहे. जास्तीत जास्त कर्ज वितरण आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात उत्कृष्ट योगदानाबद्दल पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमादरम्यान त्यांना सन्मानित करण्यात आले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“इटावा इथे आयोजित हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. असे कार्यक्रम डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्याबरोबरच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्याचे माध्यम देखील बनत आहेत.
इटावा की यह पहल बहुत प्रशंसनीय है! ऐसे आयोजन डिजिटल लेनदेन को बढ़ावा देने के साथ ही प्रधानमंत्री स्वनिधि योजना में बढ़-चढ़कर योगदान देने वालों को सम्मानित करने का माध्यम भी बन रहे हैं। https://t.co/esOKgNY9QI
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai