Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उज्वला योजनेच्या यशाबाबत पंतप्रधानांना आनंद


उज्वला योजनेअंतर्गत, लाभार्थींची संख्या 2.5 कोटीच्या वर पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

उज्वला योजनेचा विस्तार होत असून लाभार्थींची संख्या 2.5 कोटीच्या वर पोहोचल्याबद्दल मला आनंद झाला आहे.

पश्चिम बंगालमधल्या जांगीपूर इथे लाभार्थीना एलपीजी जोडण्या हस्तांतरित करण्यासाठी विशेष उपस्थितीबद्दल मी राष्ट्रपतींचे आभार मानतो.

उज्वला योजना यशस्वी होण्यासाठी अखंडपणे काम करणारे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या चमूचे मी अभिनंदन करतो.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar