उज्ज्वला योजनेच्या भारतातील माता आणि भगिनींवरील प्रभावाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
उज्ज्वला योजनेचा देशातील माता आणि भगिनींना कसा फायदा होतो याविषयीची चित्रफीत सामायिक करत पंतप्रधान म्हणाले;
“उज्ज्वला’ने ज्या प्रकारे आपल्या गरीब माता-भगिनींचे जीवन सुलभ करुन आनंदाने उजळले आहे, ते खूप उत्साहवर्धक आहे.
‘उज्ज्वला’ ने जिस प्रकार हमारी गरीब माताओं और बहनों के जीवन को आसान बनाकर खुशियों से रोशन किया है, वो बहुत उत्साहित करने वाला है। pic.twitter.com/bQG5DDQInZ
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2023
***
Smarjeet T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com