Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इयत्ता दहावी यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन


नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2021

इयत्ता दहावी यशस्वीपणे उत्तीर्ण केल्याबदद्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

“दहावी मूल्यमापन निकालात यश मिळवणाऱ्या माझ्या सर्व युवा मित्रांचे खूप खूप अभिनंदन! या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा” असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com