पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जून 2023 रोजी कैरो इथे इजिप्त दौऱ्यादरम्यान भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला.
त्यांच्याशी संवाद साधताना भारत-इजिप्त संबंध मजबूत करण्यासाठी समुदायाच्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं.
या कार्यक्रमात भारतीय वंशाचे विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांसह 300 हून अधिक सदस्य, सहभागी झाले होते.
***
S.Tupe/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Diaspora Connect!
— PMO India (@PMOIndia) June 24, 2023
PM @narendramodi interacted with members of Indian community in Cairo, Egypt.
He appreciated them for their achievements and acknowledged their role in cementing the IND-EG friendship. pic.twitter.com/uKWFKZ9P5s