Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत अमित सरोहा याने क्लब थ्रो – एफ51 खेळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

चीनमधील हँगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022  मध्ये क्लब थ्रो – एफ51 स्पर्धेत  कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित सरोहाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी पोस्ट केले की

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022  मध्ये क्लब थ्रो – एफ51 स्पर्धेत  कांस्यपदक जिंकल्याबद्दल अमित सरोहा यांचे अभिनंदन. त्याचे समर्पण आणि अथक परिश्रम याचा देशाला मोठा अभिमान आहे.तो आपल्या असामान्य कौशल्याने आणि खेळ भावनेने अनेकांना प्रेरित करत राहो.”

 

* * *

G.Chippalkatti/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai