Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 महिलांच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग च्या 61 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी केले झैनब खातूनचे केले कौतुक


नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023

चीनच्या झांगजाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 महिलांच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग च्या 61 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झैनब खातून चे कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

पॅरा क्रीडा स्पर्धेत, अद्भुत कामगिरी केल्याबद्दल झैनब खातूनचे अभिनंदन. महिला पॅरा पॉवरलिफ्टिंगच्या 61 किलो वजनी गटात तिने हे शानदार रौप्यपदक मिळवले आहे. झैनबची अतुलनीय जिद्द आणि बांधिलकी विशेष आहे. तिच्या आगामी प्रयत्नांसाठी तिला खूप खूप शुभेच्छा.

S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai