Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिस पुरुष एकेरी – श्रेणी 1 प्रकारात कांस्य पदक मिळवल्याबद्दल संदीप डांगीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023

चीनमधील हांगझाऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा  2022 मध्ये टेबल टेनिस पुरुष एकेरी -श्रेणी 1 प्रकारात  कांस्य पदक जिंकल्याबद्दल संदीप डांगी याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

टेबल टेनिस पुरुष एकेरी – श्रेणी  1 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक मिळवल्याबद्दल संदीप डांगीचे अभिनंदन. त्याच्या विलक्षण कौशल्याने आणि समर्पणाने आपल्या देशाला सन्मान मिळवून दिला आहे. भारताला या यशाचा आनंद आहे.

 

 

S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai