नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात जे1 (J1) ज्युडो स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपिल परमार याचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात जे1 (J1) ज्युडो स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल कपिल परमार याचे अभिनंदन.खेळाच्या मैदानावरील त्याची जिद्द आणि पराक्रम पाहण्याजोगा आहे. त्याला सदैव यश मिळत राहो आणि त्याने भविष्यात आणखी अनेक पुरस्कार मिळवावेत हीच शुभेच्छा!”
Congratulations to Kapil Parmar on clinching a remarkable Silver in Men’s – 60 Kg J1 in Judo at Asian Para Games. His tenacity and prowess on the mat have been a sight to behold. Wishing him continued success and many more accolades in the future! pic.twitter.com/xRNGlAoWQm
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2023
* * *
G.Chippalkatti/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Congratulations to Kapil Parmar on clinching a remarkable Silver in Men's - 60 Kg J1 in Judo at Asian Para Games. His tenacity and prowess on the mat have been a sight to behold. Wishing him continued success and many more accolades in the future! pic.twitter.com/xRNGlAoWQm
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2023