चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या शॉट पुट-F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सचिन सजेराव खिलारी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“आशियाई पॅरा क्रीडास्पर्धेत पुरुषांच्या शॉट पुट-F46 स्पर्धेत सचिन सजेराव खिलारीने भारतासाठी पटकावले शानदार सुवर्णपदक!
या शानदार विजयाबद्दल सचिन यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांचे समर्पण आणि सामर्थ्य झळाळून पुढे आले आहे. ”
Magnificent Gold for India by Sachin Sajerao Khilari in the Men’s Shot Put-F46 event at the Asian Para Games!
Huge congratulations to Sachin, on this remarkable victory. His dedication and strength have shone brilliantly. pic.twitter.com/d4NVCGldVd
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2023
***
SonalT/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Magnificent Gold for India by Sachin Sajerao Khilari in the Men's Shot Put-F46 event at the Asian Para Games!
— Narendra Modi (@narendramodi) October 26, 2023
Huge congratulations to Sachin, on this remarkable victory. His dedication and strength have shone brilliantly. pic.twitter.com/d4NVCGldVd