आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंतची पदके जिंकण्याची सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे 71 पदके मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पदकांची ही संख्या म्हणजे भारतीय खेळाडूंची असाधारण समर्पित वृत्ती, निर्धार आणि क्रीडाभावना यांचा दाखला आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
“आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वात जास्त चमकदार कामगिरी केली आहे ! 71 पदकांसह आपण आतापर्यंतच्या सर्वोत्तम पदकसंख्येचा आनंद साजरा करत आहोत, जो आपल्या खेळाडूंची असाधारण समर्पित वृत्ती, निर्धार आणि क्रीडाभावना यांचा दाखला आहे. हे प्रत्येक पदक कठोर परिश्रम आणि खेळाविषयीचे प्रचंड प्रेम यांच्या जीवनप्रवासाला अधोरेखित करत आहे. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आपल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन.”
India shines brighter than ever before at the Asian Games!
With 71 medals, we are celebrating our best-ever medal tally, a testament to the unparalleled dedication, grit and sporting spirit of our athletes.
Every medal highlights a life journey of hard work and passion.
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2023
***
S.Thakur/S.Patil/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
India shines brighter than ever before at the Asian Games!
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2023
With 71 medals, we are celebrating our best-ever medal tally, a testament to the unparalleled dedication, grit and sporting spirit of our athletes.
Every medal highlights a life journey of hard work and passion.
A… pic.twitter.com/lkLaRvm8pn