नवी दिल्ली, 15 मार्च 2023
सर्वांना परवडणारी आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी लागू करण्यात आलेली पंतप्रधान आयुष्मान भारत योजना आणि अन्य उपाययोजनांचा प्रभाव, याबाबत खासदार शंकर लालवानी यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे:
“आयुष्मान योजना आपल्या गरीब बंधू-भगिनींसाठी जीवन-रक्षक कशी ठरली आहे, त्याचे हे एक प्रत्यक्ष उदाहरण आहे.”
आयुष्मान योजना कैसे हमारे गरीब भाई-बहनों का जीवन बचा रही है, यह उसका एक प्रत्यक्ष उदाहरण है। https://t.co/o7Qmd86qmA
— Narendra Modi (@narendramodi) March 15, 2023
* * *
S.Bedekar/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
आयुष्मान योजना कैसे हमारे गरीब भाई-बहनों का जीवन बचा रही है, यह उसका एक प्रत्यक्ष उदाहरण है। https://t.co/o7Qmd86qmA
— Narendra Modi (@narendramodi) March 15, 2023