Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयटीबीपी स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटीबीपी परिवाराला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“आयटीबीपी परिवाराला स्थापना दिनाच्या शुभेच्छा. “शौर्य आणि मानवता” या आपल्या वैशिष्टयामुळे आयटीबीपीने स्वत:चे वेगळेपण जपले आहे.

हिमालयाबद्दल वाटणारी विशेष आत्मियता आणि समुद्र सपाटीपासून उत्तुंग उंचीवरही गाजवलेला पराक्रम यामुळेही आयटीबीपी विशेष ठरते”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

******

B.Gokhale/M.Pange/Anagha