Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आमचे सरकार मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारण्यासोबतच, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्माण करण्यास कटिबद्ध : पंतप्रधान


नवी दिल्ली, 10 जुलै 2023

मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारण्यावर भर देत, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्माण करण्यास आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री परशोत्तम रुपाला यांच्या ट्विटचा प्रतिसाद देत पंतप्रधानांनी ट्विट केले:

“अधिक कर्जपुरवठा, उत्तम बाजारपेठ अशा उपाययोजनांतून मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारत, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र विकसित करण्यासाठी आमचे सरकार कार्य करत राहील.”

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai