नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023
राष्ट्रीय पोषण मास, ही आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीची व्यापक मोहीम असून, ती लोकसहभागाद्वारे यशस्वी होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मन की बात या आपल्या कार्यक्रमामधील या मोहिमेबाबतची एक ध्वनी-चित्रफीतही त्यांनी सामाईक केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:
‘राष्ट्रीय पोषण मास’ हा आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उत्तम आरोग्यासाठी एक मोठा उपक्रम आहे, जो लोकसहभागातूनच यशस्वी होईल. कुपोषणमुक्त भारतासाठी देशभरात किती आगळे वेगळे प्रयत्न केले जात आहेत याबद्दल, मन की बात‘मध्ये मी चर्चा केली होती.
‘राष्ट्रीय पोषण माह’ हमारे परिवारजनों के बेहतर स्वास्थ्य के लिए एक बड़ी पहल है, जिसे जनभागीदारी ही सफल बनाएगी। मन की बात में मैंने इस बारे में चर्चा की थी कि कैसे कुपोषण मुक्त भारत के लिए देशभर में एक से बढ़कर एक कई अनूठे प्रयास किए जा रहे हैं… https://t.co/lz64iJcPDJ https://t.co/a9d485ePmS
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2023
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai