नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), गृह मंत्रालय, भारत आणि बांग्लादेशच्या आपत्ती व्यवस्थापन आणि मदत मंत्रालय यांच्यात मार्च 2021 मध्ये आपत्ती व्यवस्थापन, लवचिकता आणि तीव्रता रोखण्यात सहकार्यासंबंधी सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले.
फायदे:
या सामंजस्य करारामध्ये एक यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे ज्याद्वारे भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना परस्परांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा फायदा होईल आणि यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सज्जता, प्रतिसाद आणि क्षमता वाढवण्याची क्षेत्रे मजबूत होण्यास मदत होईल.
सामंजस्य कराराची ठळक वैशिष्ट्ये:
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com