Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आदरणीय पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या पवित्र गुरुपूजेनिमित्त पंतप्रधानांनी थेवर यांना वाहिली आदरांजली


 

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या पवित्र गुरुपूजेनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांची कालातीत तत्वे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत.

पंतप्रधान  X वरील संदेशात म्हणतात;

वंदनीय पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या पवित्र गुरुपूजेनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली. समाजाच्या उत्थानासाठी सखोल रुजलेले त्यांचे समृद्ध सामाजिक कार्य, एकात्मता, शेतकऱ्यांची भरभराट आणि दारिद्र्य निर्मूलन यांच्या उद्देशाने त्यांनी दाखवलेला अध्यात्मिक मार्ग राष्ट्रीय प्रगतीची वाट दर्शवत राहील.त्यांची कालातीत तत्वे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्त्रोत बनून राहिली आहेत.

 

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai