नवी दिल्ली, 31 जानेवारी 2023
भारताने स्वदेशात निर्मिती केलेल्या एव्हीगॅस 10 एलएलची पहिली खेप पापुआ न्यू गिनीयाला यशस्वीरित्या निर्यात केली आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने केलेल्या या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे ट्विट शेअर करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
“हे पाहून आनंद झाला. हे पाऊल आत्मनिर्भर भारतासाठीच्या प्रयत्नांना बळ देते.”
Glad to see this. It adds strength to our Aatmanirbhar Bharat efforts. https://t.co/P5ttymSRxA
— Narendra Modi (@narendramodi) January 31, 2023
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Glad to see this. It adds strength to our Aatmanirbhar Bharat efforts. https://t.co/P5ttymSRxA
— Narendra Modi (@narendramodi) January 31, 2023