पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवल्याबद्दल एचएएलच्या संपूर्ण चमूचे कौतुक केले आहे. एचएएलने आर्थिक वर्ष 2022-23 मधे 26,500 कोटी (तात्पुरता आणि लेखापरिक्षण न झालेला) रुपयांचा महसूल मिळवला. गेल्या आर्थिक वर्षात तो 24,620 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसूलात 8 टक्के वाढ झाली आहे.
एचएएलच्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
“अतुलनीय! मी एचएएलच्या संपूर्ण चमुचे त्यांच्या उल्लेखनीय ध्येयासक्ती आणि समर्पणवृत्तीबद्दल कौतुक करतो.’
Exceptional! I laud the entire team of HAL for their remarkable zeal and passion. https://t.co/KgGaCDh82R
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2023
****
MI/Vinayak/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Exceptional! I laud the entire team of HAL for their remarkable zeal and passion. https://t.co/KgGaCDh82R
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2023