Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आतापर्यंतचे सर्वाधिक पेटंट 2023-24 मध्ये मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा


नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023

आतापर्यंतचे सर्वाधिक पेटंट 2023-24 मध्ये मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या एक्सवरील संदेशाच्या प्रतिसादात पंतप्रधान म्हणाले;

“नवोन्मेषभिमुख ज्ञान अर्थव्यवस्थेच्या दिशेने आपल्या प्रवासातील एक मैलाचा दगड असलेले हे एक उल्लेखनीय यश आहे. भारतीय युवकांना अशा प्रगतीचा मोठा लाभ होईल “.

 

H.Akude/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai