Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आज सकाळी, जागतिक वन्यजीव दिनी,मी गीरमध्ये सफारीला गेलो,आपल्या सर्वांना माहित आहे की ते भव्य आशियाई सिंहाचे अधिवास आहे;गीरमध्ये आल्यानंतर मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना एकत्रितपणे केलेल्या कामाच्या अनेक आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला : पंतप्रधान


नवी दिल्ली, 3 मार्च 2025

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज गीरमध्ये सफारीला गेले, जे भव्य आशियाई सिंहाचे अधिवास म्हणून प्रसिद्ध आहे.

X या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की: “आज सकाळी, जागतिक वन्यजीव दिनी, मी गीरमध्ये सफारीला गेलो, आपल्या सर्वांना माहित आहे की ते भव्य आशियाई सिंहाचा अधिवास आहे,; गीरमध्ये आल्याने मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना एकत्रितपणे केलेल्या कामाच्या अनेक आठवणींना पुन्हा उजाळा  मिळाला. गेल्या अनेक वर्षांत, सामूहिक प्रयत्नांमुळे आशियाई सिंहांची संख्या सातत्याने वाढत आहे.आशियाई सिंहांचे अधिवास जपण्यात आदिवासी समुदाय आणि आसपासच्या भागातील महिलांची भूमिका तितकीच कौतुकास्पद आहे.”

 
Jaydevi PS/H.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com