आकाशवाणी मैत्रीच्या शुभारंभाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीचे (ऑल इंडिया रेडिओ) अभिनंदन केले आहे.
“राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आकाशवाणी मैत्रीच्या शुभारंभाबद्दल मी आकाशवाणीचे अभिनंदन करतो. या सेवेचे प्रसारण भारत आणि बांगलादेशात ऐकता येईल.
भारत आणि बांगला देशातील नागरिकांच्या मैत्रीचा पूल उभारण्याचे काम आकाशवाणी मैत्री करेल”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/M.Pange/Anagha
Congratulations to @AkashvaniAIR on launch of #AkashvaniMaitree, inaugurated by @RashtrapatiBhvn. This can be heard in India & Bangladesh.
— Narendra Modi (@narendramodi) August 23, 2016
#AkashvaniMaitree will serve as one more bridge of friendship between people of India & Bangladesh. @AkashvaniAIR https://t.co/1bQY1kfDNg
— Narendra Modi (@narendramodi) August 23, 2016