आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेला शोक संदेश ;
‘आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल अंत्यत दु:ख झाले. ज्यांनी आपल्या जवळच्या प्रियजनांना गमावले आहे माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी झालेले लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. आंध्र प्रदेश सरकार बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे : पंतप्रधान @narendramodi
Pained by the stampede in Tirupati, Andhra Pradesh. My thoughts are with those who have lost their near and dear ones. I pray that the injured recover soon. The AP Government is providing all possible assistance to those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 8, 2025
***
SonalT/TusharP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai