नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
2024 मध्ये विविध जागतिक शिखर परिषदांमध्ये भारताची सक्रिय भूमिका आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शाश्वत, न्याय्य जगाला चालना देण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
X या समाज माध्यमावरील पंतप्रधान कार्यालयाच्या संदेशात म्हटले आहे :
“2024 मधील विविध जागतिक शिखर परिषदांमध्ये भारताची सक्रिय भूमिका आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शाश्वत, न्याय्य जगाला चालना देण्याची कटीबद्धता अधोरेखित करते.”
India’s active role in various global summits in 2024 highlights its commitment to promoting international cooperation and a sustainable, equitable world. https://t.co/3DoEz6CeWA
— PMO India (@PMOIndia) December 31, 2024
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai